Thursday, September 04, 2025 04:04:54 AM
CBSE 10वी व 12वीचे 2025 च्या निकालाच्या जाहीर होण्याची शक्यता पुढील आठवड्यात आहे. 42 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपणार आहे. अधिकृत घोषणा लवकरच होईल.
Jai Maharashtra News
2025-05-13 10:51:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर होत आहे.
Samruddhi Sawant
2025-05-05 11:32:38
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 15 मे 2025 पर्यंत जाहीर होण्याची शक्यता. राज्यभरातून 14 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. मार्चमध्ये परीक्षा शांततेत पार पडल्या.
JM
2025-05-04 12:27:43
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल मेच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. उत्तरपत्रिकांचे अंतिम मूल्यांकन सुरू असून लवकरच मंडळाकडून अधिकृत तारीख घोषित होणार आहे.
2025-04-28 14:38:52
(CBSE) 2025 निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ते अधिकृत वेबसाइट्स आणि डिजीलॉकरवरून पाहता येणार आहेत. डिजीलॉकर हे डिजिटल प्रमाणपत्रांची खात्रीशीर आणि अधिकृत पद्धत आहे.
2025-04-15 12:21:11
CBSE इयत्ता 12 वी परीक्षा 4 एप्रिल 2025 रोजी संपल्यानंतर आता सर्वांच्या नजरा बारावीच्या निकालावर खिळल्या आहेत. निकाल परीक्षा संपल्यानंतर 40 ते 45 दिवसांच्या आत जाहीर केला जातो.
2025-04-09 12:02:56
परीक्षेचा निकाल 20 मे पर्यंत जाहीर होण्याची अपेक्षा आहे. तथापि, निकाल जाहीर होण्याची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.
2025-03-25 18:25:02
दिन
घन्टा
मिनेट